जळगाव लोकसभेत भारतीय जनता पार्टी च्या उमेदवारासाठी आमदार किशोर आप्पा पाटील यांचा संपूर्ण परिवार मैदानात..!
जळगाव जिल्हाध्यक्ष Aima media:-
जळगाव लोकसभेत भारतीय जनता पार्टी च्या उमेदवारासाठी आमदार किशोर आप्पा पाटील यांचा संपूर्ण परिवार मैदानात..!
स्वतः किशोर आप्पा व त्यांच्या पत्नी सुनिताताई किशोरआप्पा पाटील तसेच पुत्र सुमित पाटील यांनी महायुतीच्या उमेदवार स्मिताताई वाघ यांच्या प्रचाराची धुरा हातात घेतल्याचे चित्र मतदारसंघात दिसत आहे..
२०१९ विधानसभेला तसेच भविष्यात येणाऱ्या विधानसभेला देखील भाजप च्या काही घटकांकडून त्रास होणार हे माहित असून देखील “युती धर्म कसा पाळावा” हे आमदार किशोर आप्पा पाटील आणि त्यांच्या शिवसैनिकांकडुन शिकण्यासारखं आहे.